व्याख्यान : स्थूलत्व व मधुमेहमुक्त विश्व व्याख्यान
मार्गदर्शक : डॉ. जगन्नाथ दीक्षित
डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी स्थापन केलेल्या असोसिएशन फॉर डायबेटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल ट्रस्ट (अडोर) आणि उत्कर्ष मंडळ, विलेपार्ले, यांच्या संयुक्त विद्यमाने विलेपार्ले येथे मुंबईतील पहिले डायबेटीस रिव्हर्सल सेंटर (DRC) उत्कर्ष मंडळात सुरू करण्यात येत आहे.